चला Zerodha या best discount ब्रोकारची थोडक्यात माहिती घेऊया.
कोणताही गुंतवणूकदार ब्रोकरशिवाय शेअर बाजारात आपला व्यवहार करू शकत नाही. जर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला Demat Account आणि Treading Account आवश्यक आहे.
Zerodha हा भारतातील best ब्रोकर आहे. त्याच्या विविध charges ची माहिती पुढील प्रमाणे.
Demat and Trading Account openingcharges₹ 200
zarodha मार्फत खाते उघडण्यासाठी २०० रुपये चार्जेस आहेत.