LIC IPO बाजारामध्ये मार्च महिन्यामध्ये येणार आहे.यामध्ये apply करण्यासाठी आपली policy व Pan कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. LIC Policy and PAN link status तपासा.
– सर्वात प्रथम https://licindia.in/ या LIC च्या वेबसाईटवर जा.– त्यानंतर Home page वरील Online PAN Registration या tab वर क्लिक करा.