Uma exports IPO 27 मार्च 2022 पासून ओपन होत आहे. IPO बाजारात बऱ्याच दिवसानंतर एक नवीन IPO येत आहे. Uma exports limited कंपनी बाबत व Uma exports IPO GMP बाबत माहिती आपण या लेखात पहाणार आहोत.

Uma exports IPO Details
Uma exports limited ही कंपनी 1988 मध्ये स्थापन झाली आहे. ही कंपनी शेतीमाल व त्यावर आधारित उत्पादनांचा व्यापार करते. ही कंपनी गहू, तांदूळ, साखर, मसाल्याचे पदार्थ, कडधान्य या कृषी उत्पादनांचा व्यापार करते. या कंपनीचा प्रामुख्याने व्यापार हा भारतात सुरू आहे; त्याच बरोबर ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, चीन व श्रीलंका या देशातूनही कंपनी आपला व्यवसाय करते.
उमा एक्सपोर्ट लिमिटेड कंपनी 1988 पासून बाजारात असल्यामुळे कंपनीचे मॅनेजमेंट हे खूप अनुभवी आहे. तसेच कंपनीचा व्यापार हा दिवसें दिवस वाढत असल्यामुळे कंपनींचे ग्राहक हे दीर्घकाळ कंपनी सोबत जोडले गेले आहेत.
Company Promoters कंपनीचे प्रवर्तक
राकेश खेमुका व सुमित्रादेवी खेमूका
Financial Information आर्थिक माहिती
वर्षनिहाय रुपये (लाखात)
अ.क्र | तपशील | ३० सप्टें २०२१ | ३१ मार्च २०२१ | ३१ मार्च २०२० | ३१ मार्च २०१९ |
१ | एकूण मालमत्ता | ३२४८८.९८ | १९८५९.५७ | २१८५९.१६ | १०३७६.८९ |
२ | एकूण महसूल | ५२३९४.४५ | ७५२०२.६४ | ८१०३०.८४ | ३२९३७.०२ |
३ | निव्वळ नफा | ८९७.१२ | १२१८.४७ | ८३२.९८ | २८८.६६ |
आर्थिक नियोजनातील महत्वाच्या बाबी
uma exports ipo details
share face value | ₹ 10 |
IPO Share Price | ₹ 65 to ₹ 68 |
Market lot | 220 shares |
Issue size | ₹ 60 Cr. |
Uma exports IPO ची Size खूप कमी आहे. या IPO ची size फक्त ६० कोटी इतकीच आहे. त्यामुळे IPO Over subscribe होण्याची शक्यता आहे.
Uma exports IPO Time table
IPO opening date | 28/03/2022 |
IPO closing date | 30/03/2022 |
Allotment Date | 04/04/2022 |
Initiation of refunds | 05/04/2022 |
Credit of shares in Demat Account | 5/04/2022 |
IPO Listing date | 7/04/2022 |
IPO मध्ये वैयक्तिक अर्ज आपण १ ते १३ lot साठी करू शकतो. IPO मध्ये अर्ज करण्यासाठी एक लॉट साठी १४९६० रुपये आवश्यक आहेत. IPO मध्ये अर्ज करताना नेहमी Cut off price निवडा. त्यामुळे आपले IPO मिळण्याची संधी वाढते.
आपण जर IPO साठी अर्क करणार असाल तर Uma exports IPO GMP आवश्य तपासा. IPO मध्ये IPO मिळण्याची संधी वाढवण्यासाठी वेगवेगळ्या Pan card वरून apply करणे आवश्यक आहे. यासाठी Demat account असणे आवश्यक आहे.
Angle One मध्ये फ्री Demat Account Open करण्यासाठी इथे क्लिक करा.
Zerodha मध्ये Demat account open करण्यासाठी इथे क्लिक करा.
Uma exports IPO GMP today
GMP म्हणजे Gray Market Premium. कोणताही IPO बाजारात लिस्ट होण्यापूर्वी Gray Market मध्ये व्यवहार सुरु असतात. यावर त्या कंपनीचा GMP ठरतो. बाजारात असलेली मागणी लक्षात घेऊन त्याचा दर ठरतो. GMP हा नेहमी बदलत असतो.
Uma exports IPO GMP
Date | Uma exports IPO GMP |
25/03/2022 | 0 |
26/03/2022 | 0 |
27/03/2022 | 0 |