LIC IPO 2022 best chance for policy holder

LIC IPO

भारतीय आयुर्विमा महामंडळ (Life Insurance Corporation of India) ही भारतातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी आहे. या आयुर्विमा कंपनीची मालकी भारत सरकारची आहे. देशभरामध्ये विकल्या जाणाऱ्या एकूण विमा पॉलिसी मध्ये या भारतीय आयुर्विमा महामंडळ (Life Insurance Corporation of India) कंपनीच्या विमा पोलिसीची संख्या सर्वात जास्त आहे. शासनाद्वारे LIC कंपनीमध्ये इतर गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्याची संधी देण्यासाठी व काही रक्कम उभी करण्यासाठी एलआयसीच्या काही Shares ची विक्री Initial Public Offer म्हणजे LIC IPO बाजारामध्ये मार्च महिन्यामध्ये येणार आहे.

LIC IPO मध्ये विमाधारकांसाठी राखीव कोटा

LIC IPO हा मार्केटमधील एक महत्वाचा IPO आहे. यामध्ये निरनिराळ्या कॅटेगिरी साठी राखीव शेअर्स ठेवले आहेत. यामध्ये शेअर्समध्ये एल आय सी पॉलिसी धारक ( LIC Policy Holder) व्यक्तींसाठी दहा टक्के राखीव शेअर्स ठेवण्यात आले आहेत. ज्या व्यक्तीकडे LIC POLICY असेल अशा व्यक्तींना या कॅटेगरीतून अर्ज करत येईल. अर्ज करण्यासाठी आपल्याकडे 23 फेब्रुवारी पूर्वी LIC पॉलिसी असणे आवश्यक आहे.

एल आय सी पोलिसी होल्डर्स कोट्यामध्ये अर्ज करण्यासाठी आपण खालील तीन अटी पूर्ण करणे आवश्यक आहेत.

 • आपल्याकडे एलआयसी ची पॉलिसी असणे आवश्यक आहे.
 • आपले पॅन कार्ड आपल्या पॉलिसीला लिंक असणे आवश्यक आहे.
 • आपल्याकडे Demat Account असणे आवश्यक आहे.

IPO मध्ये apply करण्यासाठी demat account open करा.

Angle One मध्ये फ्री Demat Account Open करण्यासाठी इथे क्लिक करा.

Zerodha मध्ये demat account open करण्यासाठी इथे क्लिक करा.

How to link LIC Policy and pan card?

LIC IPO मध्ये Apply करण्यासाठी पॅन कार्ड व lic पॉलिसी 28 फेब्रुवारी 2022 पूर्वी लिंक करणे आवश्यक आहे.

विमाधारक कोट्यातून अर्ज करण्यासाठी पॉलिसीला पॅन कार्ड कसे लिंक करावे ?

 • सर्वात प्रथम https://licindia.in/ या LIC च्या वेबसाईटवर जा.
 • त्यानंतर Home page वरील Online PAN Registration या tab वर क्लिक करा. त्यानंतर खालील प्रमाणे page open होईल.
lic ipo

 • Policy ला pan link करण्यासाठी आपल्याकडे pan card, mobile आणि policy नंबर आवश्यक आहेआहे.
 • हे सर्व घेतल्यानंतर Proceed tab वर क्लिक करा.
lic ipo
Link PAN with your policy
 • त्यानंतर वरील प्रमाणे page open होईल. संपूर्ण माहिती भरा व get OTP वर क्लिक करा.
 • त्यानंतर आपल्या फोन वर एक OTP येईल. तो टाका व सबमिट करा.
 • त्यानंतर आपली Policy लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

How to check policy pan Status?

 • सर्वात प्रथम https://licindia.in/ या LIC च्या वेबसाईटवर जा.
 • त्यानंतर Home page वरील Online PAN Registration या tab वर क्लिक करा. त्यानंतर check policy pan status वर क्लिक करा.
 • त्यानंतर policy नंबर, Pan नंबर व जन्मतारीख भरा.
 • आणि Submit tab वर क्लिक करा. आपले pan लिंक झाले कि नाही याचा मेसेज दिसेल.

Term Life Insurance बाबत संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Comment