Google web stories 2022 important information in Marathi

Google web stories म्हणजे काय?

Google web stories हे गुगल चे एक फीचर्स आहे. आज सर्वच सोशल मीडिया वर शॉर्ट व्हिडीओज खूप लोकप्रिय झाले आहेत. तसेच गुगल मार्फत वेब स्टोरीज हा एक नवीन फीचर्स आणला आहे.

Google web stories आपल्याला फोटो, टेक्स्ट, Audio, शॉर्ट व्हिडिओज व ॲनिमेशन याचा वापर करून निर्माण करता येतात. थोडक्यात गुगल वेब स्टोरीज म्हणजे शॉर्ट स्टोरीज आहेत.या स्लाईड स्टोरी रूपाने वाचकासमोर मांडल्या जातात.

आपला कन्टेन्ट थोडक्यात वाचकापर्यंत आकर्षकरित्या पोहोचवण्यासाठी स्टोरीस खूप उपयुक्त ठरत आहेत. थोडक्यात वेब स्टोरी म्हणजे मोठी गोष्ट छोटी करून सांगणे होय.

google web Stories

Google Web stories चे फायदे

 • Web stories चा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे गुगल Web stories मुळे आपल्या साइटवर जास्त ट्रॅफिक येते.
 • गूगल Web stories या युजरने गुगलवर सर्च केलेल्या त्याच्या आवडीच्या विषयाशी संबंधित Web stories दाखवल्या जातात. त्यामुळे या Web stories च्या माध्यमातून वाचक आपल्या वेबसाईट पर्यंत पोहचू शकतो.
 • Web stories स्टोरी च्या माध्यमातून आपण Google AdSense द्वारे जाहिराती दाखवून earning करू शकतो.
 • वेब स्टोरीजमध्ये आपण आपल्या सोशल मीडिया अकाउंटचे लिंक देऊन मार्केटिंगही करू शकतो.
 • वेब स्टोरीज च्या माध्यमातून वाचकांमध्ये आपल्या पोस्टबाबत उत्सुकता वाढवून आपल्या पोस्ट पर्यंत आणल्याने आपल्या पोस्ट जास्तीत जास्त rank होण्याची शक्यता असते.
 • Web stories या युजर फ्रेन्डली असतात त्यामुल्या यामध्ये आपण Text, Images, Audio, Videos चा प्रभावीपणे वापर करू शकतो.
 • आज सर्वाना short videos व short स्टोरी आवडतात त्याचा फायदा करून घेता येईल.

Term insurance च्या अधिक माहितीसाठी click here.

Web stories ने पैसे कमवू शकतो का?

वेब स्टोरीज मधून आपण तीन प्रकारे पैसे कमवू शकतो ते खालील प्रमाणे

 • वेब स्टोरीज वर Google AdSense च्या जाहिराती दाखवून
 • Google Web stories च्या माध्यमातून Affiliate मार्केटिंग करणे.
 • वेब स्टोरी च्या माध्यमातून आपल्या साइटवर ट्रॅफिक वाढवून

How to create Web Stories in WordPress?

Web Stories आंपण blogger व WordPress वर तयार करू शकतो. याठिकाणी आपण त्या WordPress मध्ये कशा तयार कराव्या याची माहिती पाहुया.

 • सर्वात प्रथम WordPress open करा. त्यानंतर Plugin मध्ये जा. add new Plugin वर क्लिक करा
 • त्यानंतर search box मध्ये Web Stories type करा.त्यानंतर खालीलप्रमाणे Plugin दिसेल.
Google Web Stories Plugin
Web Stories Plugin
 • त्यानंतर google चे हे Web Stories Plugin install करा. व Activate करा.
 • त्यानंतर Web Stories Plugin वर क्लिक करून Dashboard मध्ये जा. तो खालीलप्रमाणे दिसेल.
google Web Stories Plugin dashboard
google Web Stories Plugin dashboard
 • त्यानंतर Add new story वर क्लिक करा.आपल्यासमोर नवीन page open होईल.
google Web Stories
 • याठिकाणी आपल्याला google Web Story तयार करायची आहे.
 • इथे आपल्याला आपण upload केलेल्या सर्व फोटो वापरता येतीलच त्याचबरोबर google वरील अनेक फ्री image हि उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करून आपल्याला वेब स्टोरी तयार करता येईल.
 • image आणि text चा वापर करून आपली google Web Story तयार करा. यासाठी आपल्याला स्लाईड (Pages) वापराव्या लागतील.
 • google Web Story तयार केल्यावर त्याला योग्य title द्या. Description लिहा. logo add करा.
 • सर्व तपासून publish करा.

How to rank Google Web Story?

Web Story करताना कोणती काळजी घ्यावी?

 • google Web Story करताना Pages कमीत कमी ४ असणे आवश्यक आहे. Pages ची संख्या १०-१२ असेल तर उत्तम.
 • एका Page वर अक्षरांची संख्या कमीतकमी १०० असावी व जास्तीत जास्त २०० असावी.
 • Background साठी सुसंगत फोटो अथवा रंग वापरा.
 • सर्व मजकूर व फोटो safe zone मध्ये ठेवा.
 • Background रंग व अक्षरांचा रंग सुसंगत ठेवा.
 • आवश्यक त्या page ला आपल्या post अथवा site ची लिंक दया.
 • Image साठी, डिझाइन पॅनेलच्या “Accessibility” विभागात Image वर्णन घाला.
 • Web Story मधील फोटो व अक्षरांसाठी योग्य “Animations” वापरा.
web story Animations
Animations
 • आपला logo व Poster Image add करा.
 • Web story साठी Title, Description लिहा.
 • Permalink तपासून पहा.
 • आपल्या वेब स्टोरी चा Preview पहा व Publish करा.

वेब स्टोरी कुठे तयार करता येते?

Web Stories आंपण blogger व WordPress या platform वर तयार करू शकतो.

अशाप्रकारे आपण आकर्षक Web Stories तयार करून त्याचा फायदा घेऊ शकतो.

Zerodha मध्ये demat account open करण्यासाठी इथे क्लिक करा.

Angle One मध्ये फ्री Demat Account Open करण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Comment