Cast certificate documents list 2022 | जातीच्या दाखल्याची आवश्यकता
नमस्कार मित्रांनो, आपणास आज सर्वच शासकीय कामासाठी जातीचा दाखला Cast Certificate आवश्यक असतो. मुलांच्या शिक्षाणापासून ते नोकरी पर्यंत जातीचा दाखला खूप आवश्यक आहे. या लेखात आपण जातीचा दाखला म्हणजे काय? व दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती पाहणार आहोत. जातीचा दाखला (Cast Certificate ) म्हणजे काय ? आपण ज्या जातीचे आहोत ती जात प्रमाणित करणारा सरकारी दस्तऐवज म्हणजे जातीचा दाखला … Read more