Best health insurance in marathi
आरोग्य विमा म्हणजेच health insurance होय. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये माणसाचे आरोग्य ढासळत चालले आहे. आपल्या busy वेळापत्रकामुळे आरोग्याकडे लक्ष देणे दिवसे दिवस कठीण होत आहे. तसेच रासायनिक खतांचा अतिवापर, कीटकनानाशकांचा प्रमाणापेक्षा जास्त वापर यामुळे आरोग्याच्या नवीन समस्या वाढत आहेत. वैद्यकीय खर्चामध्ये झालेली मोठी वाढ व वाढते ताण तणाव या सर्वामुळे health insurance ची खूप गरज … Read more